कामगार आणि कष्टकरींसाठी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी – पांगरी काटे येथे उत्सव

By sagarthakur863

Published on:

Annabhau Sathe Jayanti celebration at Pangari Kate with Dr. Rajendra Shingane

Annabhau Sathe Jayanti was celebrated with great enthusiasm at Pangari Kate in Sindkhed Raja Taluka, where former minister Dr. Rajendra Shingane paid tribute to the legendary social reformer and writer. Known for his strong voice for workers and the oppressed, Annabhau Sathe used his powerful pen to raise awareness about injustice and uplift the labor class.

अण्णाभाऊ साठे: कष्टकरी वर्गाचा आवाज

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे होते. ते म्हणाले की, “Annabhau Sathe Jayanti साजरी करताना आपण त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आदर करतो. त्यांच्या लेखणीने दलित, कष्टकरी आणि कामगार वर्गाला हक्कांची जाणीव करून दिली.”

सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी काटे येथे झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकर देशमुख, अमोल काटे, आदित्य काटे, गजानन इंगळे, समाधान सरकटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Fakira Novel: The Global Impact of Annabhau Sathe

Annabhau Sathe Jayanti reminds us of the literary legacy left behind by him. His novel Fakira gained worldwide popularity and portrayed the real struggles of farmers and laborers. Despite having minimal formal education, Sathe wrote revolutionary literature that resonates even today.

While in Russia, he chose to understand the lives of the underprivileged rather than sightseeing. His message: The earth doesn’t stand on Sheshnag but on the palms of hardworking people, still inspires.

अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट

राज्य शासनाने त्यांच्या जीवनावर चित्रपट निर्माण करण्याची घोषणा केली आहे. डॉ. शिंगणे म्हणाले की, “छावा चित्रपटामुळे संभाजी महाराज समजले, तसेच अण्णाभाऊ साठे यांचे योगदानही नव्या पिढीपर्यंत पोहोचेल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामदास कोरडे यांनी केले व आभार सचिन खंडारे यांनी मानले.कोरडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन पत्रकार सचिन खंडारे यांनी मानले.

Leave a Comment